Shocking ! Beer bar is operating in milk dairy in Nashik | दुधाच्या फ्रीजमध्ये दारूच्या बाटल्या

Share this & earn $10
Published at : November 27, 2021

#Nashik #Milkdairy #zee24taaslive #zee24taas #MarathiNews
Shocking ! Beer bar is operating in milk dairy in Nashik | दुधाच्या फ्रीजमध्ये दारूच्या बाटल्या
हॉटेलमध्ये किंवा धाब्यांवर अवैधपणे दारूविक्री होत असल्याचं आपण अनेकदा ऐकलंय. मात्र नाशिक जिल्ह्यात चक्क दूध-कोल्ड्रींगच्या दुकानातच बिअर बार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. झी 24 तासच्या इन्स्वेस्टीगेशनमध्ये हा धक्कादायक प्रकार उघड झालाय.
दूध डेअरीत बिअर बार !
दुधाच्या फ्रीजमध्ये दारूच्या बाटल्या
'झी 24 तास' इन्व्हेस्टीगेशमध्ये पर्दाफाश

झी २४ तासच्या बातम्या आता APP डाऊनलोड करा... लिंक http://onelink.to/xuur2f
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा facebook.com/Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा twitter.com/zee24taasnews
marathi video, marathi videos, marathi news videos, marathi batmya, batmyanchye video, news video marathi, बातम्या, मराठी बातम्या, मराठी बातम्यांचे व्हिडीओ, मराठी न्यूज, झी २४ तास, zee 24 taas, Shocking ! Beer bar is operating in milk dairy in Nashik | दुधाच्या फ्रीजमध्ये दारूच्या बाटल्या
marathi videosmarathi news videosmarathi batmya